कांदा हा दोन प्रकारचा बाजारात मिळतो हिरवा आणि वाळलेला. जास्त वापरला जातो तो वाळलेला कांदा. कांद्यामध्ये असे अनेक आरोग्यवर्धक, मिनरल आणि व्हिटमिन आहेत. कांद्यामध्ये क्रोमनियम तत्व आहे जे शरिरातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करून नियंत्रित करते. ब्लडप्रेशर, डायबेटीच्या रूग्णांनासाठी कांदा हा फायद्याचा आहे. कांद्या
काद्यातील घटक
सल्फर
फ्लेवोनोइड्स
व्हिटॅमिन बी
व्हिटॅमिन सी
कॅल्सिअम
पॉटॅशियम
तांबा
फायबर
लोह
चा सर्वात जास्त उपयोग उन्हाळ्यामध्ये औषधी म्हणून वापर केला जातो. उन्हाळ्यात उन जास्त असते त्यामुळे उन लागणे हे फार कॉमन असते. कांद्याचा रस काढून कानात, अंगाला , पायाला लावून उनाची उष्णता घालवली जाते. कांद्यामध्ये असलेले फ्लेवोनोइड्स आणि सल्फरमुळे कांदा हा औषधीसारखा काम करतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात कांदा असणे आरोग्याला हितकारी आहे.

Comments
Post a Comment