मेथीच्या दाण्यांचे फायदे : साधारण पाच ते दहा दाणे दररोज खाण्याने शरिर निरोगी व स्वस्थ राहते. त्याचबरोबर रक्तदाब, अपचन, मुधुमेह, पायांचे दुखने अशा अनेक दुखणे कमी करते. लहान मुलांमधील जंताचे प्रमाण मेथीच्या दाण्यांच्या भुकटीने कमी करते.
मेथीदाणे भिजवून अंकुरीत दाणे खावे. साधारणत: हिवाळ्यामध्ये मेथी आणि डिंकाचे लाडू करून सेवन करतात. महिलांमध्ये प्रसूतीमुळे शरिरातील हाडांचे दुखणे जसे कंबर, हात, पाय शरिरातील संपूर्ण जॉईंटचे दुखणे सुरु होते. मेथीच्या लाडूंमुळे वेदना कमी होते. असे बहूगुणी मेथी दाणे नेहमी खाणे चांगले आहे.

Comments
Post a Comment