लसूनचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये चव व रूचकरपणा यावा यासाठी करतो. पण लसून आपले आरोग्यासाठी महत्वाचा म्हणजेच अमृतासारखा आहे. लसून अनेक रोगापासून दूर ठेवतो. आयुर्वेदानुसार लसून आपल्याला चिरतारूण राहण्यास मदत करतो आणि कॅन्सर, सर्दी, पोटदुखी, चक्कर येणे आणि पचक्रियेसाठी औषधासारखे काम करतो. जर दात दुखत असतील तर लसूनची एक पाकळी पीसून ते दाताला लावा लसूनाचे औषधी गुणधर्म तेथील दुखने कमी करते.
पोटदुखीवरसुद्धा त्याचा उपयोग केला जातो. आतासुद्धा गावामध्ये लसून आणि हळद याची गोळी करून मुलांना देतात.
लसून आणि शहद यांचे मिश्रण करून खाल्ल्याने ह्ृदयापर्यंत जाणार्या पेशीं साफ होउन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थि होते.
औषधी मूल्ये
सर्दी
घशातील इन्फेक्शन
डोळे येणे
हाय कोलेस्ट्रॉल
हाय ब्लडप्रेशर
पौष्टीक मूल्ये
विटामिन बी 1
एलिकिन नॅचरल एंटीबायोटिक
भरपूर मिनरल

Comments
Post a Comment