कॉम्प्युटर हा आपल्या जिवनावश्यक गरजपैकी एक झाला आहे. कारण त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आज प्रत्येक कामाच्या ठिकाणी कॉम्प्युटर आले आहेत. त्याचबरोबर नियमितपण 8 ते 10 तास कॉम्प्युटर स्क्रिनच्या पुढे बसून असावे लागते. त्यामुळे त्याचा आपल्या डोळ्यावर परिणाम तर होणारच. डोळे शुष्क पडणे, डोळे ताठरल्यासारखे होते. काही वेळाने अंधारल्यासारखे होणे. असा परिणाम आपल्याला दिसून येतो. याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यासाठी कॉम्प्युटरवर काम करतांना थोड्या थोड्या वेळेने ब्रेक घ्यावा, काही वेळाने थोडे पाणी डोळ्यांना लावावे, तज्ज्ञांच्या पाहणीत असे आढळून आले की सर्वात जास्त डोळ्यांच्या समस्या ह्या कॉम्प्युटरवर जास्ती जास्त काम करणार्या व्यक्तींना आल्या आहेत.

Comments
Post a Comment