Skip to main content

Posts

Showing posts from April 17, 2018

ऑल इंडिया ऑनलाइन मॉक टेस्ट एग्जाम से पहले पायें असली एग्जाम का अनुभव

एग्जाम से पहले पायें असली एग्जाम का अनुभव ऑल इंडिया ऑनलाइन मॉक टेस्ट रेलवे रिक्रूटमेंट बोर्ड 2018- ● रेलवे ग्रुप डी ● रेलवे सहायक लोको पायलट भर्ती Dainik Bhaskar.com लेके आया ऑल इंडिया ऑनलाइन मॉक टेस्ट कैसे रहेगी, एक्झाम इसका विस्तृत तरीकेसे Example  दिया है. एक्झाम देणेवाले हर एक उम्मीदवार को इस मॉक टेस्ट का फायदा होने के लिए दैनिक भास्कर डॉट कॉम ने इस मॉक टेस्ट के लिए रजिस्टर करने के लिए 6 मई 2018 तारीख दी है.  जानकारी के लिए  dainikbhaskar.com वेब पोर्टल click करे www.dainikbhaskar.com (नोट : हम सिर्फ जानकारी देते है। सत्यता के लिए मुल वेब पोर्टल देखे)

google chrome मध्ये Speak It! & Talkie या प्लगीन हिंदी/English मॅटर वाचून दाखवतात पहा

इंटरनेवरील लेख, न्यूज किंवा इतरही गोष्टी वाचून थकलात. काळजी करू नका  हे काम आपण कॉम्प्युटरला करायला लावूयात. इंटनेट असे मायाजाल आहे येथे कोणतेही काम होणार ऑनलाईन. असे काही प्लगीन आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करणार।Speak It! आणि Talkie या प्लगीनद्वारे आपल्याला इंग्रजी आणि हिंदी भाषेत वाचून दाखवतात. तर पाहूयात याची प्रोसेस कशी करायची. Speak It! 1) google chrome ओपन करा 2) google Speak It! टाईप करा 3) अ‍ॅड टू क्रोम करा 4)  ऑप्शनमध्ये आवाज सेट करा 5) मॅटर सिलेक्ट करून 6) माउसचे राईट बटन प्रेस करून स्पीक इट वर क्लिक करा आपल्याला मॅटर वाचून दाखवेल. Talkie यामध्ये हिंदीसोबत इतरही भाषा आहेत.  1) google chrome ओपन करा 2) google chrome talkie free text-to speech टाईप करा 3) अ‍ॅड टू क्रोम करा 4) क्रोममधे राइट साइड टॉपला आयकॉनवर क्लिक करून भाषाा निवडा 5) मॅटर सिलेक्ट करून 6) माउसचे राईट बटन प्रेस करून टॅल्की वर क्लिक करा आपल्याला मॅटर वाचून दाखवेल. पुढील इमेजद्वारे प्रोसेस बघा Speak It!---------------------------------------- ------- - ...