आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाच्या एकून 19 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Under the Medical Education and Medicines section of the Government of Maharashtra, applications are invited online for 19 posts of Biochemistry, Maharashtra Medical Education and Research Service, Group-B. जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा - १९ जागा शैक्षणिक पात्रता - बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - १५ मे २०१८ Biochemistry, Maharashtra Medical Education and Research Service - 19 seats Educational Qualification - Postgraduate and 2 years experience in Biochemistry Online application deadline - 15 May 2018 अधिक माहिती Click here ऑनलाईन अर्ज - Click here