Skip to main content

Posts

Showing posts from April 10, 2018

11 एप्रिल 1827 क्रांतीकारी समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। - महात्मा फुले 11 एप्रिल 1827 क्रांतीकारी समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस

जनरल नॉलेज General Knowledge

1) भारतीय निशानेबाज मेहुली घोष यांनी कामवेल्थ गेम मध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कोणते पदक मिळाले 👋 उत्तर -  रजत पदक 2) प्रसिद्ध मोनालिसा नावाची चित्रकृती कोणी तयार केली आहे? 👋 उत्तर  -  लियोनार्दो 3) रामचरितमानस कोणाची रचना आहे ? 👋 उत्तर  -  तुलसिदास 4) टेलिविजन चा शोध कोणी लावला ? 👋 उत्तर  -  बेयर्ड 5) महाराष्टातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणते सरोवर आहे? 👋 उत्तर  -  क्रेटर सरोवर 1) Indian shooter Mehuli Ghosh received the medals in the 10 meter air rifle event in the Games 👋 Answer - Silver Medal 2) Who has composed the famous 'Monalisa' painting? 👋 Answer - Leonardo 3) Ramcharitmanas composed of whom? 👋 Reply - Tulsidas 4) Who invented the television? Answer: Baird 5) Which lake is lonar lake in Buldana district of Maharashtra? 👋 Answer - Crater Lake