Skip to main content

google chrome मध्ये Speak It! & Talkie या प्लगीन हिंदी/English मॅटर वाचून दाखवतात पहा

इंटरनेवरील लेख, न्यूज किंवा इतरही गोष्टी वाचून थकलात. काळजी करू नका  हे काम आपण कॉम्प्युटरला करायला लावूयात. इंटनेट असे मायाजाल आहे येथे कोणतेही काम होणार ऑनलाईन. असे काही प्लगीन आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करणार।Speak It! आणि Talkie या प्लगीनद्वारे आपल्याला इंग्रजी आणि हिंदी भाषेत वाचून दाखवतात. तर पाहूयात याची प्रोसेस कशी करायची.

Speak It!


1) google chrome ओपन करा
2) google Speak It! टाईप करा
3) अ‍ॅड टू क्रोम करा
4)  ऑप्शनमध्ये आवाज सेट करा
5) मॅटर सिलेक्ट करून
6) माउसचे राईट बटन प्रेस करून स्पीक इट वर क्लिक करा
आपल्याला मॅटर वाचून दाखवेल.

Talkie यामध्ये हिंदीसोबत इतरही भाषा आहेत. 


1) google chrome ओपन करा
2) google chrome talkie free text-to speech टाईप करा
3) अ‍ॅड टू क्रोम करा
4) क्रोममधे राइट साइड टॉपला आयकॉनवर क्लिक करून भाषाा निवडा
5) मॅटर सिलेक्ट करून
6) माउसचे राईट बटन प्रेस करून टॅल्की वर क्लिक करा
आपल्याला मॅटर वाचून दाखवेल.

पुढील इमेजद्वारे प्रोसेस बघा
Speak It!-----------------------------------------------



-

Talkie---------------------------------------------------------






(Note: It is necessary for your data security to see its authenticity when downloading an app)
(नोट : कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना त्याची सत्यता पाहावी आपला डाटा सुरक्षतेसाठी ते आवश्यक आहे)

Tired of reading articles on the internet, news or other things. Do not worry that you can do this work to the computer. Internet is a scam. There will be no work here online. There are some plugins that will help you. Speak It! And Talkie through this plugin reads it in English and Hindi. So let's see how to process it.
Speak It!
1) Open the google chrome
2) Google Speak It! Type
3) Add-chrome
4) Set the sound in the option
5) Select the matrix
6) Press the right mouse button and click on speak it
Read the matter to you.
Talkie has other languages ​​with Hindi.
1) Open the google chrome
2) Type google chrome talkie free text-to speech
3) Add-chrome
4) In Chrome select the language by clicking on the right side top icon
5) Select the matrix
6) Press the right mouse button and click on the tab

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...