Skip to main content

Junior Engineer (Civil) State level posting for the year 2018 कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती जाहीरात सन 2018


महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई
कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती जाहीरात सन 2018
Government of Maharashtra
Public Works Department, Mumbai
Junior Engineer (Civil) State level posting for the year 2018

महाराष्ट्र शासनाने मुंबई सा.बां. मंळाला अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गाची रिक्त पदे विहित शैक्षणिक अर्हता धारण करत असल्ेल्या पात्र उमेदवारांमधुन भरण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक, महापरिषा पोर्टल यांचे मार्फत स्पधार्त्म परिक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Government of Maharashtra According to the authority authorized by the officer as per the authority, applications are invited only for online exams through competitive examinations by Project Manager, Maha Parisha Portal for the eligible candidates who are holding the post of Junior Engineer Architect, for the vacant posts of Junior Engineer.

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
दिनांक 08/05/2018 सकाळी 12 पासून ते
दिनांक 27/5/2018 रात्री 12 पर्यंत
Online application fee and duration of payment
Date 08/05/2018 From 12 am to 12pm
Date 27/5/2018 till night 12

सविस्तर जाहिरात पहा(click here) 
See detailed advertising (click here) 

ऑनलाईन अर्ज(click here) 
Online application (click here) 

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...