हिंदी
➧पुरुष और महिला के टिमने थॉमस और उबेर कपमें भारतने ऑस्ट्रेलिया को हराया
➧ओडीसाके समुद्रतटपे चांदीपूर एकीकृत परीक्षण केंद्रसे भारतने सोमवार को ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल का पहला परीक्षण सफल कीया। मिसाइल डालने के बाद वो खुदपर और नीचे उडान करके जमीन अपने लक्ष का नीशाना करता है
➧सर्वश्रेष्ठ आयसीटी कार्यक्रम लागू करने के लिए पुणे स्मार्ट सिटीको दिल्ली मे राष्ट्रीय स्तर पर पुरस्कार मिला.
➧दो बार भुमध्ये रेषा पार कर 21600 समुद्र मील की यात्रा के साथ 4 महाद्वीपो और 3 महासागर को पार कर लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीके नेतृत्व में लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस विजया देवी और पायल गुप्ता इन्होने ये यात्रा आयएनएस तारिण इस बोट के जरीये पुरा करके गोवा मे पहुंचेने के बाद रक्षामंत्री निर्मला सितारमण और नौसेना प्रमुख एडमिरल सुनील लांबा ने टीम का स्वागत कीया। इस यात्रा को नावीक सागर परिक्रमा नाम दिया है।
➧केरल के कोझिकोड जिलेमें खतरनाक निपाह वायरस फैलनेसे 10 लोगो की मौत हो गयी है । चमगादड के जरीये ये वायरस फैला है। निपाह वायरससे हुयी स्थीती पे उच्चस्तरीय डॉक्टरोंकी टीम नजर रखी हुयी है।
➧पश्चिम बंगाल का बंगा विभूषण पुरस्कार आशा भोसले को घोषणा की गयी है। इनके साथ फूटबॉल खेल के सुब्रत भट्टाचार्य को बंगा भूषण और लेखक समरेश मुजमदार इनको बंगा विभूषण पुरस्कार की घोषणा की गयी हैै।
मराठी
➧पुरुष आणि महिला टिमने थॉमस आणि उबेर कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले
➧आेडीशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून भारताने सोमवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. सदर क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते स्वत:वर आणि खाली उड्डाण करुन जमिनीवरील लक्ष्याचा भेद करते.
➧सर्वोत्कृष्ट आयसीटी उपक्रमाची अंमलबजावणी केल्याबद्दल पुणे स्मार्ट सिटीला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानीत.
➧दोनवेळा भुमध्ये रेषा पार करून 4 महाद्वीप, 3 महासागर, 21,600 किमी सागरी मार्गाचा प्रवास करत लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीच्या नेतृत्वात लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस विजया देवी आणि पायल गुप्ता यांनी ही यात्रा आइएनएस तारिण या बोटीद्वारे पुर्ण करून गोवा येथे नावीकस्थळावर पोहचल्या. सुरक्षामंत्री निर्मला सितारमण आणि नौसेना प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांनी या टीम चे स्वागत केले। या यात्रेला नावीक सागर परिक्रमा असे नाव दिले आहे।
➧केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात जीवघेण्या निपाह व्हायरस पसरला आहे. वाटवाघळाच्या संक्रमणातून पसरणाऱ्या या अत्यंत घातक व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू झाला असून, निपाहमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर डॉक्टरांचे उच्चस्तरीय पथक लक्ष ठेवत आहेत.
➧आशा भोसले यांना पश्चिम बंगालचा प्रतिष्ठेचा बंगा विभूषण पुरस्कार जाहीर झाल असून फूटबाॅलपटू सुब्रत भट्टाचार्य यांना बंगा भूषण तर लेखक समरेश मुजमदार यांना बंगा विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
नोट : आपके लिए नोकरी के बारेमें विज्ञापन/जानकारी अलग अलग माध्यमसे संग्रह किया जाता है। इस मे थोडा बहोत फरक होणे की संभावना हो सकती है। अपने यकीन और सटीकता के लिए मुल सोर्स से जानकारी लेना सही होगा।)
(नोकरी विषयक जाहिराती / माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येतात जाहिराती/ माहिती मध्ये काही विसंगती आढळल्यास आपण स्वतः खात्री करणे व अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे. )
(नोकरी विषयक जाहिराती / माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येतात जाहिराती/ माहिती मध्ये काही विसंगती आढळल्यास आपण स्वतः खात्री करणे व अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे. )
Comments
Post a Comment