Skip to main content

टिव्ही पाहताना टिव्ही स्क्रिनवर युनिक नंबर का येतो ?

सिरीअल पाहतो तेव्हा पण हा नंबर आला, सिनेमा पाहत होतो तेव्हा पण हा नंबर आला. काळ्या रंगाच्या छोट्या बॉक्समध्ये हा नंबर येतो. हा नंबर 00 च्या सिरीजमध्ये असतो. हा नंबर कशाचा असेल असा प्रश्‍न बर्‍याच वेळा आला. ही काय भानगळ आहे याचा शोध घ्यायचाच अशा विचार मनात बाळगला.
आधी बघीतले आपल्याच टिव्हीवर येतो की दुसर्‍या पण, पडताळून पाहीलं सगळ्यांकडेच येतो. पण त्या नंबरमध्ये फरक जाणवला प्रत्येकाचा नंबर वेग-वेगळा आहे.
बर्‍याच शोधानंतर कळले की, या नंबरवरुन डिजीटल टीव्ही प्रोव्हाडरला माहिती मिळते की कोणत्या चॅनलचे कनेक्शन कोणत्या घरात चालू आहे किंवा डिजीटल केबल कनेक्शन कुठे चालू आहे. ब्रॉडकास्टींग ऑडीटींग करताना याचा उपयोग होतो. यामुळे टेलिव्हीजन पायरसी रोखली जाते.





Why does a unique number appear on the TV screen when watching a TV?

When serial looks, but this number comes up, but when it comes to watching movies, this number comes up. This number comes in a small black box. This number is in series 00. The question often came about what this number would be like. Think of what this is all about. 
First of all, when it comes to our own TV, it is only the second one that has been verified. But there is a difference in the number and everyone's number is different. 
After a lot of research, we discovered that from this number digital TV providers get information about which channel is in which connection is in or where the digital cable connection is going on. It is used for broadcasting auditing. This will prevent the telivesion piracy.

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...