Skip to main content

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ 171 जागा Maharashtra State Seed Corporation 171 seats


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ 171 जागा
विविध संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरात सन 2018
महामंडळाच्या आस्थापनेवरील गट-ब, कट-क व गट-ड संवर्गातील खालील रिक्त पदांची सरळसेवेने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यापदांसाठी पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी उमेदवार अर्ज करू शकतील.

पद : जिल्हा व्यवस्थापक, कनिष्ठ केंद्र अभियंता, लेखापाल, अंतर्गत अंकेक्षक, स्वीयसहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, लखुलेखक, कनिष्ठ पैदासकार, सहाय्यक क्षेत्र अधिकारी, आरेखक, माळी, लिपिक, टंकलेखक,  प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक, कनिष्ठ ऑपरेटर, शिपाई, पहारेकरी

ऑनलाईन अर्जाची शेवटची दिनांक : 10 /5/ 2018 

पात्रता, वय, परिक्षा, शासन निर्णय इतर माहितीसाठी सविस्तर  जाहिरात पहा 
click here

Online अर्ज: click here

Maharashtra State Seed Corporation 171 seats

Advertisement for recruitment of various categories in 2018
For recruitment of the following vacant posts in group-B, cut-off and group-D category on corporation establishment, applications are invited from the eligible candidates by online mode. Residents of Maharashtra state, who qualify for the posts, can apply for the candidates.

Designation: District Manager, Junior Engineer Engineer, Accountant, Internal Auditor, Assistant, Junior Engineer Architecture, Junior Engineer Electrical, Writer Writer, Junior Breeder, Assistant Field Officer,  Designer, Gardener, Clerk, Typist, Laboratory Assistant, Junior Process Assistant, Junior Operator, Peon

Online application deadline: 10/5/2018

Eligibility, Age, Examination, Government Resolution Detailed for other information
View ad 
click here

Online Application: click here 

(नोट : हि माहिती आपल्या माहितीसाठी संकलित केली असून मुळ जाहिरात पाहूनच अर्ज करावेत)
(Note: This information has been compiled for your information and should apply on the basis of the original advertisement)








Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...